Thursday, July 22, 2021

लसीवंत

आजची वात्रटिका
---------------------------
लसीवंत
लसीचे दोन -दोन डोस घेणारे,
आता खरोखर लसीवंत झाले.
ज्यांनी डोस घेतले नाहीत,
त्यांच्याहून तर भाग्यवंत झाले.
लसीचे दोन - दोन डोस घेणे,
हे तर विशेष क्वालिफिकेशन झाले!!
कित्येकांचे दुर्भाग्य असे की,
त्यांना तर फक्त नोटेशन आले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7653
दैनिक झुंजार नेता
22जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...