Saturday, July 17, 2021

एस.एस सी.भव !

आजची वात्रटिका
--------------------

एस.एस सी.भव !

दहावी बोर्डाच्या परीक्षेत,
प्रथमच एवढे खास झाले.
अगदी शंभर टक्के विद्यार्थी,
परीक्षेशिवाय पास झाले.

ऑनलाइन शिक्षणाला,
सगळेजण भिऊन आहेत!
नेमक्या वेळी पुन्हा पुन्हा,
सर्व्हर डाऊन आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7648
दैनिक झुंजार नेता
17जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...