Sunday, July 4, 2021

भावी आशावाद

आजची वात्रटिका
---------------------

भावी आशावाद

आजकाल प्रत्येकालाच,
नवी स्वप्नं पडू लागली.
भावी पंतप्रधान आणि
भावी मुख्यमंत्र्यांचीही,
यादी रोज वाढू लागली.

प्रत्येकांच्या स्वप्नांना,
आशावादाचे पंख आहेत !
संख्याबळाच्या नावाने,
आजतरी शंख आहेत!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6195
दैनिक पुण्यनगरी
4जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...