Showing posts with label भावी पंतप्रधान आणि भावी मुख्यमंत्र्यांचीही. Show all posts
Showing posts with label भावी पंतप्रधान आणि भावी मुख्यमंत्र्यांचीही. Show all posts

Sunday, July 4, 2021

भावी आशावाद

आजची वात्रटिका
---------------------

भावी आशावाद

आजकाल प्रत्येकालाच,
नवी स्वप्नं पडू लागली.
भावी पंतप्रधान आणि
भावी मुख्यमंत्र्यांचीही,
यादी रोज वाढू लागली.

प्रत्येकांच्या स्वप्नांना,
आशावादाचे पंख आहेत !
संख्याबळाच्या नावाने,
आजतरी शंख आहेत!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6195
दैनिक पुण्यनगरी
4जुलै2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...