आजची वात्रटिका
---------------------
वैचारिक भिकारपती!
कोण होणार करोडपती?
वैचारिक भिकारपती वाटू लागला.
उद्याचा कोट्याधीश,
बिनबुडाचे चमत्कार छाटू लागला.
लखपती व्हा,कोट्याधीश व्हा;
पण भिकार उदात्तीकरण करू नका!
नसता खोडकरपणा करून,
अविवेकाची वाकडी वाट धरू नका!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7658
दैनिक झुंजार नेता
28जुलै2021
Showing posts with label कोण होणार करोडपती. Show all posts
Showing posts with label कोण होणार करोडपती. Show all posts
Wednesday, July 28, 2021
Subscribe to:
Posts (Atom)
स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...
