भारत ह तरूणांचा देश आहे
याची खात्री पटायला लागली.
युवा नेत्यांच्या बॅनर्सनी
गावच्या गावं नटायला लागली.
बॅनरवर कुठे म्हातारे,
कुठे शेंबडी पोरं आहेत !
युवा नेते म्हणून मिरवायची
ही पदरची थेरं आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आजची वात्रटिका -------------------------- समदुःखी कार्यकर्ते कार्यकर्ता कुणाचाही असला तरी, त्यांना एकमेकांची कदर असते. निवडणुकीनंतरची आपली क...
1 comment:
chhan...
Post a Comment