Monday, May 23, 2011

खासदार निवास

हा साधासुधा नाही,
भलताच कहार आहे.
खासदारांनीच भरलेला
दिल्लीचा तिहार आहे.

तिहारला जेल म्हणताना
आपल्याला काही वाटले पाहिजे !
यापुढे तिहारला जेल न म्हणता
खासदार निवास म्हटले पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

इतिहार said...

खासदार निवास फलकाला हार घालून ह्या योजनेचा शुभारंभ करायला कोणाची वाट गरज नाही...

दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 308 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 308 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1X587Lgf5...