Monday, May 30, 2011

मोस्ट वॉंटेड

पाकिस्तानचा भारतद्वेष
अगदी गॅरंटेड आहे.
खरे तर अख्खा पाकिस्तानच
मोस्ट वॉंटेड आहे.

त्यामुळेच आपली यादी
नक्क्कीच चुकीची आहे !
पाकिस्तानची भूमिका तर
निव्वळ फेकाफेकीची आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Anonymous said...

डोळस व्यक्तीच्या वात्रटिका डोळस असतात हे पाहून खूप बरं वाटत. यातून क्रांती व्हावी हीच इच्छा.

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...