चेंडूच चेंडूच चोहीकडे
मैदानात चेंडू,
मैदानाबाहेर चेंडू
चेंडूच चेंडू दिसू लागले.
चॆंडूच्या उसळ्या बघून
प्रेक्षक आ वासू लागले.
ब्याटींगची आवड असणारेही
ब्वालींगचा आग्रह धरीत आहेत !
नाचणार्या गर्ल्स बघून
एकमेकांना चिअर्स करीत आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
1 comment:
एकदम बरोबर आहे ... वाट लावलि आहे चेंडु मुले .
देशमुख एम.डी.
Post a Comment