Showing posts with label चेंडूच चेंडूच चोहीकडे. Show all posts
Showing posts with label चेंडूच चेंडूच चोहीकडे. Show all posts

Monday, May 11, 2009

चेंडूच चेंडूच चोहीकडे

चेंडूच चेंडूच चोहीकडे

मैदानात चेंडू,
मैदानाबाहेर चेंडू
चेंडूच चेंडू दिसू लागले.
चॆंडूच्या उसळ्या बघून
प्रेक्षक आ वासू लागले.

ब्याटींगची आवड असणारेही
ब्वालींगचा आग्रह धरीत आहेत !
नाचणार्या गर्ल्स बघून
एकमेकांना चिअर्स करीत आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...