आजची वात्रटिका
-----------------------------------
बाजार
जिकडे तिकडे बाबा,
नको तेवढे पंथ झाले.
राष्ट्रासाठी काहीच न करता
कुणी राष्ट्रसंत झाले.
सत्संगाचे सोहळे
फुटा-फुटला भरलेले आहेत !
भक्तांच्या भक्तीने
मठच मठ घेरलेले आहेत !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-0372|दै.पुण्यनगरी
26 मार्च 2005
No comments:
Post a Comment