Showing posts with label गांधीगिरी. Show all posts
Showing posts with label गांधीगिरी. Show all posts

Friday, November 6, 2026

अण्णांची ब्लॉगगिरी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

अण्णांची ब्लॉगगिरी

जे संवादक होते, 
तेच विसंवादक निघाले. 
गांधीवादी अण्णांना, 
ब्लॉगने बाधक निघाले.

जी गोष्ट सांगायची आहे, 
तीच नेमकी पोहचली नाही!
अण्णांची ब्लॉगगिरी,
फार काळ पचली नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
चिमटा-2770
दैनिक पुण्यनगरी
6नोव्हेंबर 2011 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...