Showing posts with label नाटकी निरपेक्षता.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label नाटकी निरपेक्षता.... मराठी वात्रटिका. Show all posts

Saturday, July 30, 2022

नाटकी निरपेक्षता.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

नाटकी निरपेक्षता

उपेक्षा आणि अपेक्षा यांचे,
खूप मोठे लागेबांधे आहेत.
तरीही अपेक्षा व्यक्त करण्याचे,
सगळ्यांचेच वांधे आहेत.

उपेक्षा सहन करूनही,
अपेक्षा नाही असे सांगावे लागते!
धावण्याची इच्छा असूनही,
खोटे खोटे तरी रांगावे लागते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6544
दैनिक पुण्यनगरी
30जुलै 2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...