Showing posts with label नो चॅलेंज ! आजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label नो चॅलेंज ! आजची वात्रटिका. Show all posts

Monday, November 9, 2020

नो चॅलेंज !


 आजची वात्रटिका

---------------------------

नो चॅलेंज !

अमेरिकेचा निकाल, बिहारशी जोडू लागले. आगामी लोकसभेविषयी, तारे तोडू लागले.

मनोरंजन तर आहेच, लोकरंजनालाही वाव आहे ! लोकॅलिटीच्या डोक्यालिटीला, जगभराचा ठाव आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ चिमटा-5969 दैनिक पुण्यनगरी 9नोव्हेंबर2020 ------------------------------
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...