Showing posts with label पॉलिटिकल अफेअर आजची वात्रटिका...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label पॉलिटिकल अफेअर आजची वात्रटिका...मराठी वात्रटिका. Show all posts

Saturday, April 30, 2022

पॉलिटिकल अफेअर...मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

---------------------

पॉलिटिकल अफेअर

राजकीय आघाड्या म्हणजे,
खरे तर लव्ह अफेयर असते.
सत्तेसाठी देवाण - घेवाण होते
त्यांच्यात सत्ता शेअर असते.

हेतू उघड असेल तरी,
चेहऱ्यावर मेकअप असतो !
जेव्हा पटत नाही तेव्हा,
त्यांचा जाहीर ब्रेक अप असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7916
दैनिक झुंजार नेता
30एप्रिल2022

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...