Monday, November 22, 2010

हर्षद मेहताचा निरोप

माझ्याच पायावरती
नवे कळस चढवित आहात.
स्वत:चे घर भरून
देशाला बुडवित आहात.

माणसाची लालसाच
या सर्वांचे कारण होते !
एकदा आठवून बघा
कसे माझे मरण होते ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

शिरीष said...

ज्ञानेश्वरी आणि गाथा ह्यातील हे वैशिष्ठ्यपूर्ण भेदविवरण आवडले...

दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 309 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...