Saturday, April 23, 2011

भक्ती संदेश

आपण सचिनभक्त आहोत,
सचिनही कुणाचा तरी भक्त आहे.
त्याने कुणाची भक्ती करावी?
यासाठी त्याचा तो मुक्त आहे.

आपण कोण बोलणार
त्याने कसा आचार करावा?
लोकांपर्यंत संदेश काय जातो?
याचा भावी भारतरत्नाने विचार करावा !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

2 comments:

Unknown said...

काय बोलावे कळत नाही आहे साहेब :(
सचिन कडून ही अपेक्षा नव्हती खरं !

pratik said...

amazing!!

daily vatratika...17april2025