Showing posts with label अपेक्षाभंग...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label अपेक्षाभंग...मराठी वात्रटिका. Show all posts

Sunday, April 3, 2022

अपेक्षाभंग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

अपेक्षाभंग

मनसेची मते पटतात,
मनसेला मते पडत नाहीत.
टाइमपास करायची सवय,
लोक काही सोडत नाहीत.

मनसे च्या मनात,
महाराष्ट्राचे नवनिर्माण आहे!
लोकांच्या अपेक्षा वेगळ्या,
लोकांची वेगळीच आरमान आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7890
दैनिक झुंजार नेता
3एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...