आजची वात्रटिका
---------------------
अपेक्षाभंग
मनसेची मते पटतात,
मनसेला मते पडत नाहीत.
टाइमपास करायची सवय,
लोक काही सोडत नाहीत.
मनसे च्या मनात,
महाराष्ट्राचे नवनिर्माण आहे!
लोकांच्या अपेक्षा वेगळ्या,
लोकांची वेगळीच आरमान आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7890
दैनिक झुंजार नेता
3एप्रिल2022
1 comment:
लोकांच्या अपेक्षा वेगळ्या हे कुणी सांगितलं.
लोकांना मुस्लिम नकोच आहेत या देशात. त्यांना भारताच रूपांतर हिंदुस्थान मध्ये करायचं आहे. भातीयांना सेक्युलर राष्ट्र नको आहे. जरा लोकमानस जाणून घ्या.
आपले भ्रम आता बाजूला ठेवूया आणि वास्तव तपासूया.
आजचं चित्र तुम्हा आम्हाला दुर्दैवी वाटेल पण ते सत्य आहे.
Post a Comment