आजची वात्रटिका
---------------------
सावधानतेचा इशारा
बुवाबाजी करता-करता,
बाबा बाईबाजीत रंगला गेला.
रास लीलेचा व्हिडिओ,
थेट जगभरात पांगला गेला.
किर्तन असो वा तमाशा,
ज्याची त्याची एक पायरी आहे!
आपलाच मोबाईल असा,
हल्ली आपलाच वैरी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6464
दैनिक पुण्यनगरी
11एप्रिल2022
No comments:
Post a Comment