आजची वात्रटिका
---------------------
आंदोलन चपलाई
परीने लालेलाल होत,
म्हणे आतताई केली.
संथगतीच्या आंदोलनात,
अचानक 'चपलाई' आली.
चपलाईचे समर्थन होईल,
त्यातही बतावणी नको!
वकिलांनी सल्ले द्यावेत,
विकतची चिथावणी नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6462
दैनिक पुण्यनगरी
9एप्रिल2022
No comments:
Post a Comment