Showing posts with label आंदोलन चपलाई....मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label आंदोलन चपलाई....मराठी वात्रटिका. Show all posts

Saturday, April 9, 2022

आंदोलन चपलाई....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

आंदोलन चपलाई

परीने लालेलाल होत,
म्हणे आतताई केली.
संथगतीच्या आंदोलनात,
अचानक 'चपलाई' आली.

चपलाईचे समर्थन होईल,
त्यातही बतावणी नको!
वकिलांनी सल्ले द्यावेत,
विकतची चिथावणी नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6462
दैनिक पुण्यनगरी
9एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...