आजची वात्रटिका
---------------------
बोगस विद्यार्थी
राज्यात लाखो विद्यार्थी बोगस,
असल्याचे वृत्त साधार आहे.
हे वृत्त काही बोगस नाही.
त्याला कार्डचा आधार आहे.
विद्यार्थी बोगस असण्याचे कारण,
भाकरी - तुकड्याची चिंता आहे !
संस्था चालक मालकांपुढे,
आता आधार कार्डचा गुंता आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7898
दैनिक झुंजार नेता
13एप्रिल2022
No comments:
Post a Comment