आजची वात्रटिका
---------------------
स्वागत असो!
गुन्हेगारांचे स्वागत होते,
आरोपीचेही स्वागत होते.
त्यांचीही निघते मिरवणूक,
जे जे सजा भोगत होते.
ज्यांचे ज्यांचे करायचे आहे,
त्यांचे स्वागत करू शकता!
त्यांच्याएवढे तुम्हीसुद्धा,
संशयीत गुन्हेगार ठरू शकता !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7894
दैनिक झुंजार नेता
9एप्रिल2022
No comments:
Post a Comment