Showing posts with label स्वागत असो!... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label स्वागत असो!... मराठी वात्रटिका. Show all posts

Saturday, April 9, 2022

स्वागत असो!... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

स्वागत असो!

गुन्हेगारांचे स्वागत होते,
आरोपीचेही स्वागत होते.
त्यांचीही निघते मिरवणूक,
जे जे सजा भोगत होते.

ज्यांचे ज्यांचे करायचे आहे,
त्यांचे स्वागत करू शकता!
त्यांच्याएवढे तुम्हीसुद्धा,
संशयीत गुन्हेगार ठरू शकता !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7894
दैनिक झुंजार नेता
9एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...