आजची वात्रटिका
---------------------
राजकीय गेम
सारखीच चाल,सारखेच हाल,
सगळे सेम टू सेम करू लागले.
एक एकाला जाळ्यात पकडून,
त्यांचे राजकीय गेम करू लागले.
धाडसत्र असो की अटकसत्र,
सगळे डाव दणादण आहेत !
मांडले हे खेळ ज्यांनी,
ते नॉन प्लेइंग कॅप्टन आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7889
दैनिक झुंजार नेता
2एप्रिल2022
No comments:
Post a Comment