आठवणीतील
वात्रटिका
-------------------------
निळे सत्य
ज्यांनी मांडला बाजार तुझा,
त्यांचीच तर मौज आहे.
भिमा, तुझ्या सैनिकांची
आज तैनाती फौज आहे.
कुणी यांच्या टोळीत आहेत,
कुणी त्यांच्या टोळीत आहेत.
वाघ होवून जगतो कोण?
लाचारीने गोंडे घोळीत आहेत.
ऐक्या-बिक्याचे नंतर बघू,
जगण्यात तरी कुठे सख्य आहे?
गुलामगिरीची जाणिवच नाही,
मग बंड तरी कसे शक्य आहे?
खऱ्या शत्रूची ओळख नाही,
नको तिथेच माथा ठेवत आहेत !
तरीही नैराश्याच्या ढगा आडून
काही निळ्या ज्योती तेवत आहेत !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबा.9923847269
-----------------------------
फेरफटका-5848
दै झुंजार नेता
12एप्रिल 2016
-------------------------------
------------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) वैयक्तिक अभिप्राय दिल्यास उत्तम.
जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 17 हजारांहून जास्त वात्रटिकापैकी 7 हजार वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
5) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
6) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 ) माझे आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
9)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
10) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
11) *दैनिक* *वात्रटिका* चे आजपर्यंतचे सर्व अंक वाचण्यासाठी क्लिक करा
https://suryakantdolase.blogspot.com
-सूर्यकांत डोळसे
12एप्रिल2022
No comments:
Post a Comment