Wednesday, April 20, 2022

चलो अयोध्या...चलो अयोध्या

आजची वात्रटिका
---------------------

चलो अयोध्या

ज्याच्या त्याच्या तोंडी,
एकच मुद्दा सध्या आहे
सर्वांचा एकच नारा,
चलो अयोध्या आहे.

चलो आयोध्या म्हणजे,
जुना इतिहास पुन्हा आहे!
पिढी नवी असली तरी,
जुनाच बाणा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7905
दैनिक झुंजार नेता
20एप्रिल2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...