Showing posts with label चलो अयोध्या...चलो अयोध्या..आजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label चलो अयोध्या...चलो अयोध्या..आजची वात्रटिका. Show all posts

Wednesday, April 20, 2022

चलो अयोध्या...चलो अयोध्या

आजची वात्रटिका
---------------------

चलो अयोध्या

ज्याच्या त्याच्या तोंडी,
एकच मुद्दा सध्या आहे
सर्वांचा एकच नारा,
चलो अयोध्या आहे.

चलो आयोध्या म्हणजे,
जुना इतिहास पुन्हा आहे!
पिढी नवी असली तरी,
जुनाच बाणा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7905
दैनिक झुंजार नेता
20एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...