आजची वात्रटिका
---------------------
जयंती फुल एप्रिल
मार्च एंडचा फाईलनामा,
एप्रिल उजाडताच गुल असतो.
सुरुवातीला 'फुल' असणारा एप्रिल,
महिनाभर 'जयंती फुल ' असतो.
कुणाचा वैचारिक आहे जागर,
कुणाला सुट्ट्यांची पर्वा आहे!
उन्हाळा सोसत असतानाच,
एप्रिलमधला हा गारवा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6469
दैनिक पुण्यनगरी
16एप्रिल2022
No comments:
Post a Comment