आजची वात्रटिका
---------------------
हिंदू जननायक
नवनिर्माणाच्या डोक्यावर,
हिंदुत्वाची टोपी आहे.
अंगावरची भगवी शाल सांगते,
ही तर काकांची कॉपी आहे.
काल जे नको होते,
त्याचीच आज आवड आहे !
मराठीकडून हिंदुत्वाकडे,
अगदी मुद्देसूद निवड आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7902
दैनिक झुंजार नेता
16एप्रिल2022
No comments:
Post a Comment