Showing posts with label राजकीय गेम... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label राजकीय गेम... मराठी वात्रटिका. Show all posts

Saturday, April 2, 2022

राजकीय गेम... मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

---------------------

राजकीय गेम

सारखीच चाल,सारखेच हाल,
सगळे सेम टू सेम करू लागले.
एक एकाला जाळ्यात पकडून,
त्यांचे राजकीय गेम करू लागले.

धाडसत्र असो की अटकसत्र,
सगळे डाव दणादण आहेत !
मांडले हे खेळ ज्यांनी,
ते नॉन प्लेइंग कॅप्टन आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7889
दैनिक झुंजार नेता
2एप्रिल2022

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...