Showing posts with label बोगस विद्यार्थी.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label बोगस विद्यार्थी.... मराठी वात्रटिका. Show all posts

Wednesday, April 13, 2022

बोगस विद्यार्थी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

बोगस विद्यार्थी

राज्यात लाखो विद्यार्थी बोगस,
असल्याचे वृत्त साधार आहे.
हे वृत्त काही बोगस नाही.
त्याला कार्डचा आधार आहे.

विद्यार्थी बोगस असण्याचे कारण,
भाकरी - तुकड्याची चिंता आहे !
संस्था चालक मालकांपुढे,
आता आधार कार्डचा गुंता आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7898
दैनिक झुंजार नेता
13एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...