Showing posts with label आत्मचरित्रांची वादग्रस्तता. Show all posts
Showing posts with label आत्मचरित्रांची वादग्रस्तता. Show all posts

Friday, November 6, 2026

आत्मचरित्रांची वादग्रस्तता... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
------------------------

आत्मचरित्रांची  वादग्रस्तता

वादग्रस्ततेशिवाय आत्मचरित्र,
आत्मचरित्र  वाटत नाही.
गुपितं खोलल्या शिवाय
शब्दाला शब्द फुटत नाही.

वादग्रस्ततेशिवाय आत्मचरित्र
ही निव्वळ  थाप आहे !
आत्मचरित्रांच्या कपाळी
वादग्रस्ततेचा शाप आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------
चिमटा-3823 |दै.पुण्यनगरी|
6 नोव्हेंबर2014

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...