Showing posts with label उत्पन्नाचे मार्ग...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label उत्पन्नाचे मार्ग...मराठी वात्रटिका. Show all posts

Wednesday, April 6, 2022

उत्पन्नाचे मार्ग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

उत्पन्नाचे मार्ग

ईडीची धाडसत्र मालिकेत,
सस्पेन्स आणि ड्रामा आहे.
ज्याच्यावरती पडते धाड,
त्याचा जाहिर मामा आहे.

संशयाचे किडे जरी,
डोक्यामध्ये वळवळू लागले!
ईडीमुळे का होईना,
उत्पन्नाचे मार्ग कळू लागले!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7892
दैनिक झुंजार नेता
6एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...