Showing posts with label ऑपरेशन जेल भरो...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label ऑपरेशन जेल भरो...मराठी वात्रटिका. Show all posts

Monday, April 25, 2022

ऑपरेशन जेल भरो...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------
ऑपरेशन जेल भरो

आजी टाकले,माजी टाकले,
मंत्री-संत्री तुरूंगात टाकले.
खासदार आणि आमदारही,
जोडी-जोडीने आत टाकले.

एकमेकांच्या साम्राज्याला,
एकमेकांकडून सुरुंग आहेत!
आ वासून बसलेले,
तुरुंग एके तुरुंग आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6458
दैनिक पुण्यनगरी
25एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...