Showing posts with label कोरोनाची दिवाळी. Show all posts
Showing posts with label कोरोनाची दिवाळी. Show all posts

Tuesday, November 10, 2020

कोरोनाची दिवाळी


 आजची वात्रटिका

---------------------------
कोरोनाची दिवाळी
गुलाबी थंडीची लाट आली,
वातावरण हिवाळी आहे.
कोरोना आंनदाने चेकाळला,
आता माझी 'दिवाळी' आहे.
फटाके फुटू लागले,
धुमधडाक्यात स्वागत आहे !
जाळ आणि धुरासोबत,
मी फराळाची वाट बघत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-5970
दैनिक पुण्यनगरी
10नोव्हेंबर2020
---------------------------------
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...