Showing posts with label घराणे आणि गाऱ्हाणे. Show all posts
Showing posts with label घराणे आणि गाऱ्हाणे. Show all posts

Wednesday, November 4, 2020

घराणे आणि गाऱ्हाणे


 आजची वात्रटिका

---------------------------

घराणे आणि गाऱ्हाणे

राजकीय घरणेशाहीचा मुद्दा, आता मुद्दाच उरला नाही. असे दिवटे फार कमी, ज्यांनी बापाचा मार्ग धरला नाही!

राजकीय घरणेशाहीच्या शाखांचे, सर्वत्र जबरदस्त वेढे आहेत ! ज्यांनी जोपासली घरणेशाही, तेच आज सर्वांच्या पुढे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7451 दैनिक झुंजार नेता 4नोव्हेंबर2020
------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...