Showing posts with label पक्ष प्रवास. Show all posts
Showing posts with label पक्ष प्रवास. Show all posts

Sunday, November 8, 2020

पक्ष प्रवास

आजची वात्रटिका
--------------------------

पक्ष प्रवास

एका पक्षाचे कार्यकर्ते, दुसऱ्या पक्षात नेते होतात. तिसऱ्या पक्षात हारले तरी, चौथ्या पक्षात जेते होतात.

पक्ष आणि नेते, यांची खरोखरच धन्य आहे ! नेत्या-नेत्यांचा पक्षप्रवास, सर्वपक्ष आणि सर्वमान्य आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7454 दैनिक झुंजार नेता 8नोव्हेंबर2020 ------------------------------
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...