Showing posts with label परिस्थितीजन्य पुरावा.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label परिस्थितीजन्य पुरावा.... मराठी वात्रटिका. Show all posts

Sunday, April 10, 2022

परिस्थितीजन्य पुरावा.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

परिस्थितीजन्य पुरावा

गोंधळात गोंधळ उडाल्याचे,
पुरावे तर साक्षात आहेत.
कुणाच्याच येत लक्षात नाही,
कोण?कोणत्या?पक्षात आहेत?

ही काही गंमत जंमत,
हा पुरावा परिस्थितीजन्य आहे!
त्यांचा त्यांचाच गोंधळ उडतो,
त्यांची खरोखरच धन्य आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7895
दैनिक झुंजार नेता
10एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...