Showing posts with label मास्क मुक्ती... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label मास्क मुक्ती... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, April 1, 2022

मास्क मुक्ती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

मास्क मुक्ती

कोरोनाचे निर्बंध हटले,
महाराष्ट्रात मास्क मुक्ती आहे.
मास्कला बाय-बाय करतानाच,
हेल्मेटची मात्र सक्ती आहे.

मास्क गेला,हेल्मेट आले,
तेही आता सक्तीचे झाले आहे!
कोरोनापासून सुटका झाली तरी,
सर्दी जाऊन,पडसे आले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6454
दैनिक पुण्यनगरी
1 एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...