Showing posts with label राख रांगोळी..... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label राख रांगोळी..... मराठी वात्रटिका. Show all posts

Sunday, April 17, 2022

राख रांगोळी..... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

राख रांगोळी

नको त्या गोष्टी,
नको तसे पटवल्या जातात.
मनामध्ये आग लावून,
माणसं पेटवल्या जातात.

माणसं माणसाला पेटवतात,
माणुसकी खाक असते !
सगळे झाल्यावर कळते,
हातामध्ये फक्त राख असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7902
दैनिक झुंजार नेता
17एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...