Showing posts with label विक्रांत... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label विक्रांत... मराठी वात्रटिका. Show all posts

Sunday, April 10, 2022

विक्रांत... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
विक्रांत
कुणाला भूतकाळाची भ्रांत,
कुणाला वर्तमानाची भ्रांत आहे.
कुणी भविष्याच्या काळजीने,
नको तेवढा चिंताक्रांत आहे.
कुणाची चालली तगमग,
कुणी वरवर तरी शांत आहे!
कोण किती पाण्यात आहे?
त्यासाठीच आता विक्रांत आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6463
दैनिक पुण्यनगरी
10एप्रिल2022
 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...