Showing posts with label हा खेळ भावनांचा... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label हा खेळ भावनांचा... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, April 22, 2022

हा खेळ भावनांचा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

हा खेळ भावनांचा...

पृथ्वी गोल आहे म्हटले तरी,
इथे इथे भावना दुखावल्या होत्या.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हटले तरी,
कुठे भावना सुखावल्या होत्या?

भावना सुखावणे आणि दुखावणे,
दोन्हींचेही एकच लॉजिक आहे !
भावना खोट्याने सुखावतात,
भावना खऱ्याने दुखावयात,
ही हातचलाखीची मॅजिक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7907
दैनिक झुंजार नेता
22एप्रिल2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...