Saturday, May 19, 2012

खुशखबर...


आजची वात्रटिका
----------------------
खुशखबर
दुष्काळाचा फायदा घेत
जिकडे तिकडे लूट आहे.
हागणदारीमुक्त योजनेला
दुष्काळापुरती सूट आहे.
वापरायलाआणायचे कुठून?
जिथे प्रश्न पिण्याचा आहे !
सरकारनेही हात टेकले
शेवटी प्रश्न पाण्याचाआहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-3022
दैनिक पुण्यनगरी
19मे2012

No comments:

दैनिक वात्रटिका l 20 आणि 21मार्च 2026वर्ष- पाचवे (जोड अंक)अंक -221 वा l पाने -72

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...