आयपीएल तेरे लिए,
मैदानावर मुन्नीची डमी आहे
आयपीएलच्या माध्यमातून
क्रिकेटमध्ये रम, रमा, रमी आहे.
सट्टेबाजांनाही जेवढे जमले नाही
आयपीएलने ते काम केले आहे!
ट्वेण्टी-20च्या माध्यमातून
क्रिकेट शंभर टक्के बदनाम झाले आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...
No comments:
Post a Comment