Saturday, May 26, 2012

गुणवत्तेचे मानक

गुणपत्रकातले गुण
हेच गुणवत्तेचे मानक आहे.
कुणापेक्षा किती जास्त?
हाच गुणवत्तेचा गुणक आहे.

गुणपत्रिकेतील गुण दिसतात
अंगातल्या गुणांचा पत्ता नाही!
केवळ आकडेवारी म्हणजे काही
सर्वागीण गुणवत्ता नाही!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 11 जून 2026....वर्ष- सहावे ...अंक - 6 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...