Monday, November 30, 2020
राजकारण अमर रहे !
आजची वात्रटिका
-----------------------
राजकारण अमर रहे !
हातचे राखूणच काही प्रश्न,
निकाली लावले जातात.
भविष्याचा विचार करूनच
काही प्रश्न सडत ठेवले जातात.
सगळेच प्रश्न सोडवले तर,
जनतेची परीक्षा बघता येत नाही!
राखीव भांडवलाशिवाय,
राजकारण्यांना जगता येत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5987
दैनिक पुण्यनगरी
30नोव्हेंबर2020
------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका
दीपोत्सव2020*
डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा
https://drive.google.com/.../1yaZylz7.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
-सूर्यकांत डोळसे
30नोव्हेंबर2020
Sunday, November 29, 2020
'सौ'जन्य
आजची वात्रटिका
-----------------------
'सौ'जन्य
घराणेशाही खपून गेली,
पण कौटुंबिक वाद टाळा.
राजकीय पथ्य पाळले नाहीत,
किमान सौजन्य तरी पाळा.
बायका-पोरांच्या नावाने,
उगीच बोंबा ठोकू नका !
आपलेच तोंड काळे होईल,
अशी गरळ ओकू नका !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7470
दैनिक झुंजार नेता
29नोव्हेंबर2020
------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका
दीपोत्सव2020*
डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा
https://drive.google.com/.../1yaZylz7.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
-सूर्यकांत डोळसे
29नोव्हेंबर2020
भ्रमनिरास
आजची वात्रटिका
-----------------------
भ्रमनिरास
पदवीधर निवडणुकीत,
जसा पसंतीचा क्रम असतो.
तसा आपणच पसंती मिळवू,
असा पदवीधरांचा भ्रम असतो.
पदवीधर असल्यामुळेच,
वेळोवेळी संयम सुटला जातो !
जिंकले आणि पडले तरी,
भ्रमाचा भोपळा फुटला जातो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5986
दैनिक पुण्यनगरी
29नोव्हेंबर2020
---------------------------------------------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका
दीपोत्सव2020*
डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा
https://drive.google.com/.../1yaZylz7.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
-सूर्यकांत डोळसे
29नोव्हेंबर2020
Saturday, November 28, 2020
राजकीय प्रवास,आजची वात्रटिका
आजची वात्रटिका
-----------------------
राजकीय प्रवास
समाजकारण ते राजकारण,
राजकारण ते समाजकारण नाही.
राजकीय नेत्यांचा प्रवास,
कुठेसुद्धा सर्वसाधारण नाही.
एकरेषीय आणि एकदिशीय
असा राजकीय प्रवास आहे !
समाजकारणातही राजकारणाचा,
सगळीकडेच निवास आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7469
दैनिक झुंजार नेता
28नोव्हेंबर2020
------------------------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका
दीपोत्सव2020*
डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा
https://drive.google.com/.../1yaZylz7.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
-सूर्यकांत डोळसे
28नोव्हेंबर2020
दृष्टी आड सृष्टी
आजची वात्रटिका
-----------------------
दृष्टी आड सृष्टी
खाज सुटल्यावरच कळते,
केवढा आनंद खाजेत आहे?
ज्याला उत्पन्नाचे साधनच नाही,
त्याचे जीवनही मजेत आहे.
ना आपकमाई,ना बापकमाई ;
तरी गाड्या आणि माड्या आहेत!
ही दृष्ये केवळ आजची नाहीत,
ती तर पिढ्यान पिढ्या आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5985
दैनिक पुण्यनगरी
28नोव्हेंबर2020
-----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका
दीपोत्सव2020*
डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा
https://drive.google.com/.../1yaZylz7.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
-सूर्यकांत डोळसे
28नोव्हेंबर2020
Friday, November 27, 2020
'ईडी'चे व्याकरण
आजची वात्रटिका
-----------------------
'ईडी'चे व्याकरण
बिडी एवढी परिचयाची
आता आपली 'ईडी' आहे.
ईडीचे नाम घेताच,
पळता भुई थोडी आहे.
कर्त्याच्या कर्मावरच,
ईडीचा आळ असतो !
मागे 'ईडी'लागले की,
क्रिया आणि पदाचा
जाळ एके जाळ असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5984
दैनिक पुण्यनगरी
27नोव्हेंबर2020
-----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका
दीपोत्सव2020*
डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा
https://drive.google.com/.../1yaZylz7.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
-सूर्यकांत डोळसे
27नोव्हेंबर2020
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...