Sunday, November 15, 2020

उघडले मंदिराचे दार..

आजची वात्रटिका
-------------------------
उघडले मंदिराचे दार..
येणार येणार म्हणता म्हणता,
अखेर ती वेळ आली.
देव म्हणाले देवांना,
हॅपी दिवाली, हॅपी दिवाली.
केवळ हॅपी दिवाळीच नाही,
तर हॅपी न्यू इयरसुद्धा आहे !
पाडवा गोड झाला तरी,
कडवटपणे कुणीतरी बोलले,
शोधा कोणता नवा मुद्दा आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-5974
दैनिक पुण्यनगरी
15नोव्हेंबर2020
---------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...