Thursday, November 5, 2020

आणीबाणी


 आजची वात्रटिका

---------------------------

आणीबाणी

दिल्लीवाले म्हणू लागले, लोकशाही धोक्यात आहे. गल्लीवालेही म्हणू लागले, लोकशाही धोक्यात आहे.

लोकशाही धोक्यात आहे, लोकांच्याही तेच डोक्यात आहे. हा सगळा खेळ, न्यूज चॅनलच्या खोक्यात आहे.

कुणाचे डोके रिकामे, कुणाच्या डोक्यात पाणी आहे ! डोक्यावरून पाणी चाललेय, सगळीच आणीबाणी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5965 दैनिक पुण्यनगरी 5नोव्हेंबर2020 ---------------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

बिबट्या : एक आयडिया....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- बिबट्या : एक आयडिया जंगल क्षेत्र सोडून गाव - शहरात, बिबट्याचे भ्रमण एके भ्रमण आहे. तसा हा प्रश्नही मह...